
महिलेला धमकावून जबरदस्तीने अत्याचार केल्याप्रकरणी, शिंदे सेनेच्या शाखाप्रमुखावर गुन्हा दाखल.
- प्रतिनीधी : करमाळा : मुजंम्मील पटेल :- महिलेला ध मकावून तिच्यावर अत्याचार केल्या प्रकरणी करमाळा येथील शिंदे सेनेच्या शाखा प्रमुखावर करमाळा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
- चंद्रकांत बबन राखुंडे (वय – 40 रा. कृष्णाजी नगर ) कर माळा असे गुन्हा दाखल झालेल्या चे नाव आहे.
- पिडीतेने करमाळा पोलिसात फिर्याद दिली आहे. 6 डिसें बर 2023 ते 19 जुलै 2026 या कालावधीत आरोपी चं द्रकांत बबन राखुंडे वय 40 वर्ष रा. कृष्णाजी नगर करमा ळा यांनी हा प्रकार केला.

- संबंध ठेवू दिले नाहीत स्वतःच्या जीवाचे बरे वाईट करून तुला कामाला लावीन असे म्हणत तिला मारहाण करीत जातीवाचक शिवीगाळ केली या फिर्यादीवरून राखुंडे यां च्याविरुद्ध अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्या चार प्रतिबंधक) अधिनियम 1989 सह भारतीय न्याय समितीच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला घटनेचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अंजना कृष्णा व्ही.एस. करीत आहेत.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






