पुरोगामी संघर्ष परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार सुप्रिया सुळे यांची भेट; सातारा येथे संघटनात्मक विषयांवर जाहीर चर्चा.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- साताराराष्ट्रवादी काँ ग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाच्या ज्येष्ठ नेत्या आणि खा सदार सुप्रिया सुळे यांच्याशी पुरोगामी संघर्ष परिषदेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सातारा येथे एका विशेष बैठकीत संवाद साधला.
  • या भेटीदरम्यान सामाजिक आणि संघटनात्मक विषयांवर अतिशय मोकळेपणाने चर्चा करण्यात आली.
  • या महत्त्वपूर्ण बैठकीला पुरोगामी संघर्ष परिषदेचे राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष ‘संघर्ष नायक’ डॉ.प्रा.सुभाष वायदंडे उपस्थित होते.
  • त्यांनी परिषदेच्या आगामी ध्येय-धोरणांबाबत आणि सामा जिक चळवळीच्या विस्ताराबाबत खासदार सुळे यांच्याशी सविस्तर चर्चा केली.
  • या संवादामुळे आगामी काळात पुरोगामी विचारांच्या चळ वळीला अधिक बळ मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
  • या प्रसंगी परिषदेचे राज्य समन्वयक रमेश सोनवणे, महि ला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा डॉ.सुनिता खटावकर, राज्य महासचिव अर्चना घोरपडे, पश्चिम महाराष्ट्र महिला आघा डी अध्यक्षा कोमल पवार आणि पुणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष सुरेश पवार यांच्यासह अन्य प्रमुख पदाधिकारी व कार्यक र्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • बैठकीत महिला सक्षमीकरण, ग्रामीण भागातील संघटन बांधणी आणि पुरोगामी चळवळीसमोरील आव्हाने यांवर सकारात्मक चर्चा झाली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles