
प्रजा फाउंडेशन अहवाल : जोगेश्वरीतील आमदार अनंत नर यांची दमदार कामगिरी,पटकावले ११वे स्थान.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- प्रजा फाउंडेशनच्या मुं बई प्रतिनिधी अहवालात जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मत दारसंघाचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार अनंत (बाळा) नर यांनी आपल्या पहिल्याच आ मदारकीच्या कालावधी मध्ये उत्कृष्ट कामगिरी करत महा राष्ट्रातील २८८ आमदारा मध्ये अतिशय महत्वाचे असे ११वे स्थान पटकावले आहे.

- जोगेश्वरी (पूर्व) विधानसभा मतदारसंघातील विकासकामे, जनतेच्या प्रश्नांसाठी केलेला सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि विधानसभा सभागृहात जनतेसाठी वेळोवेळी प्रभावीपणे मांडलेले प्रश्न याची ही उल्लेखनीय दखल आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






