खेड मधील सकपाळ परिवाराने गणपती उत्सवात साकारला “शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कूलचा” सुंदर आणि आकर्षक देखावा.

  • प्रतिनीधी : खेड : प्रमोद तरळ :- गणेशोत्सव हा कोक णात साजरा होणारा सर्वात मोठा आणि कोकणी माणसा च्या जिव्हाळ्याचा सण आहे.
  • या उत्सवात दरवर्षी अनेक देखावे रेखाटले जातात. रत्ना गिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील मौजे निवे रामवाडी मधील सकपाळ परिवार गेली चार वर्षे गणपती सणांमध्ये नवनवीन देखावे रेखाटत आहेत.
  • २०२३ मध्ये चंद्रायनाचा देखावा,२०२४ मध्ये चोरवणे गाव ची जागृत ग्रामदेवता आदिमाया आदिशक्ती श्री रामवरदा यिनी देवीच्या मंदिराचा देखावा,२०२५ मध्ये उत्तराखंड म धील श्री केदारनाथ मंदिराचा देखावा रेखाटला होता.
  • यावर्षी सकपाळ परिवाराने १००% निकाल लावण्याची परंपरा जपणाऱ्या खेड तालुक्यातील चोरवणे गावच्या शारदा विहार माध्यमिक विद्यालय चोरवणे हायस्कुलचा सुंदर आणि देखणा देखावा रेखाटला आहे.
  • विश्वनाथ सकपाळ,अभिषेक सकपाळ,जय सकपाळ,वीर सकपाळ,दिव्या सकपाळ,कार्तिक सकपाळ,नमिता सक पाळ, अभिषेक सुधीर सकपाळ,अद्वैत सुधीर सकपाळ आणि सहकारी यांनी देखावा बनवण्यासाठी मेहनत घेतली.
  • शारदा विहार माध्यमिक विद्यालयाच्या प्रवेशद्वारापासून संपूर्ण विद्यालय परिसराची विद्यालय इमारती चे हुबेहुब प्रतिकृती प्रदर्शित करीत जिवंत देखावा निर्माण केला.
  • गणेशोत्सवानंतर सदर प्रतिकृती इतर विद्यार्थ्यांना प्रोत्साह न मिळण्यासाठी आणि बघण्यासाठी विद्यालयात ठेवण्या त आली आहे.
  • हा देखावा पाहण्यासाठी अनेक मित्र परिवार आणि विद्या लयाचे माजी विद्यार्थी यांनी हजेरी लावली.
  • नागेश्वर शिक्षण मंडळाचे पुढील पदाधिकारी व सदस्य उप स्थित होते अध्यक्ष श्री.सुधाकर महादेव उतेकर, सचिव श्री.किशोर शांताराम जाधव,खजिनदार श्री. वसंत रामचंद्र मोरे,माजी अध्यक्ष व सल्लागार श्री.सुरेश धोंडू मोरे, कार्य कारणी सदस्य श्री.अनाजी धारोजी उतेकर, विद्यालयाचे लिपिक श्री.अमोल माळी, शिक्षकेतर कर्मचारी श्री.संकेत सुभाष कदम,नागेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाचे सदस्य श्री.प्रशांत प्रकाश उतेकर, श्री.निकेश चव्हाण, कुमार सा हिल मंगेश साळुंखे व कुमार रोशन नागेश साळुंखे, माजी विद्यार्थी व पत्रकार श्री.सुदर्शन जाधव,निवे पोलीस पाटील श्री.विष्णू महापदी आणि रामवाडी निवे ग्रामस्थ,इतर सह कारी उपस्थित राहून सुंदर देखावा पाहून सकपाळ कुटुं बाचे अभिनंदन केले आणि त्यांचे कौतुक केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles