इंगळेवाडीतील विविध समस्यांबाबत पंचायत समिती सदस्य प्रसाद मोहरकर यांना निवेदन.

  • प्रतिनीधी : राजापूर : प्रमोद तरळ :- गणेशोत्सवा निमि त्त गावी आलेल्या मुंबईकर चाकरमन्यांनी दि. २० सप्टेंबर २०२६ रोजी पंचायत समिती सदस्य सन्मानीय श्री प्रसाद जी मोहरकर यांना वाडीतील कामाच्या सबंधित निवेदन सादर केले.
  • यावेळी मुंबई मंडळाचे सन्मा.अध्यक्ष श्री रामचंद्र अर्जुनशे ठ मांजरेकर, उपाध्यक्ष श्री संदीप दत्ताराम मिशाळ, सह चिटणीस श्री सुनिल परशुराम इंगळे, खजिनदार श्री अशो क गणपत कुडकर, सल्लागार श्री प्रभाकर भानू Trilotk ar, सदस्य श्री मिलिंद भिकाजी भारती, श्री. रुपेश अनिल मिशाळ, ग्रामीण मंडळाचे सन्मा. अध्यक्ष श्री लवू शिवराम इंगळे, सरचिटणीस श्री गोपीनाथ नारायण मिशाळ, खजि नदार श्री पांडुरंग बाळकृष्ण मिशाळ, निमंत्रक श्री नाराय ण बंडू इंगळे उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles