दसरा सणानिमित्त दि. १७ ऑक्टोबरला पिस‌ई गावात युवा शाहिरांचा महामुकाबला.

  • प्रतिनीधी : दापोली : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौजे पिस‌ई गावात दसरा सणाचे औचित्य साधून सध्या गाजत असलेल्या प्रसिद्ध युवा शाहीरांच्या जंगी सामन्याचे आयो जन करण्यात आले आहे.
  • शनिवार दि १७ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री १० वाजता महामाया मंदिर मु.पो. पिस‌ई,ता. दापोली येथे कलगीवाले शाहिर श्री ऋषिकेश कदम विरुद्ध प्रसिद्ध तुरेवाले शाहीर सुरांचा बादशहा श्री विकास लांबोरे या दोन तुल्यबळ शा हिरांत तुफान जुगलबंदी रंगणार आहे.
  • सदर सामन्याला रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थि त रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles