
खासदार रवींद्र वायकर यांच्या पाठपुराव्याला यश…! मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कडून इस्माईल युसूफ महाविद्यातील १५० फुटांचा राष्ट्रध्वज व ३२० क्षमतेचे महिला वसतिगृह मंजुर.
- प्रतिनीधी : उदय वाघवणकर :- जोगेश्वरीतील ऐतिहासि क इस्माईल युसूफ महाविद्यालयात संपूर्ण देशवासियांचा अभिमान असलेला राष्ट्रध्वज तसेच याठिकाणी ३२० क्षम तेचे मुलींचे वसतिगृह उभारण्याच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले आहे.

- या दोन्ही वास्तू इस्माईल युसुफ महाविद्यालयात उभार ण्याच्या खासदार वायकर यांच्या मागणीला उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे मंत्री चंद्रकात पाटील यांनी मंजुरी दिली असून याबाबतचे प्रस्ताव लवकरात लवकर पाठवण्याच्या सूचना त्यांनी संबंधीत अधिकारी यांना दिल्या.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






