जि.प.पू.प्राथमिक आदर्श केंद्र शाळा जवळेथर येथे आज दि. २५ रोजी मुलांचे विविध गुणदर्शन कार्यक्रम “कलाविष्कार २०२६” चे आयोजन.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :-जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श केंद्र शाळा जवळेथर तालुका राजापूर जि.रत्नागिरी येथे मुलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम बुध वार दि. २५ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात आला आहे.
  • या कार्यक्रमाला आमदार किरणजी सामंत युवा सेना पदा धिकारी अपुर्वा ताई सामंत राजापूर गटशिक्षणाधिकारी उ त्तम भोसले, नुतन जिल्हा परिषद सदस्य सौ.सिद्धाली सुरे श मोरे, पंचायत समिती सदस्य सौ.समिक्षा वाफेलकर,सौ. अपेक्षा मासये, श्री.अविनाश पराडकर, जवळेथर गावाती ल सरपंच अंजली ताई मोरे मॅडम, उपसरपंच सौ.शालिनी ताई मोरे, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष श्री.चंद्रकांत धावडे, पोलीस पाटील ईश्वरीताई शिवगण, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.सुरेश सिताराम मोरे यांची उपस्थिती लाभणार आहे.
  • या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन द्यावे असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमाकांत मोरे, उपाध्यक्ष ज्योती मोरे मॅडम, मुख्याध्यापक संदीप परटवलकर सर, विद्यार्थी मंत्रीमंडळ मुख्यमंत्री अनुज रांबाडे, सांस्कृतिक मंत्री आराध्या शिवगण व सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य यानी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles