१५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर, गिरगाव येथे रंगणार कलगी-तुरा.

  • प्रतिनीधी : प्रमोद तरळ :- शनिवार दि.१५ ऑगस्ट २० २६ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून सन्मा. श्री. दिने शजी कुरतडकर संकल्पित कोकणच्या लाल मातीतली पारंपरिक लोककला कलगीतुरा,जाखडी नाचाच्या जंगी सामन्याचे आयोजन मुंबई मराठी साहित्य संघ मंदिर, गिर गाव येथे करण्यात आले आहे.
  • सदर सामन्यासाठी कलगीवाले गुरु गणपती महाराज घरा ण्यातील नामवंत शाहीर श्री.विनोद फटकरे शाखा वीर बं धू नृत्य कलापथक कळंबट (घवाळवाडी) विरुद्ध तुरेवाले मूळगादी बाबू रंगले घराण्यातील कवी,शाहीर विकास लां बोरे आणि संतोष कोलापटे यांचे नवोदित पट्टशिष्य युवा शाहीर कु.जनार्दन नाचरे शाखा जय बजरंगबली नृत्य क लापथक पन्हाळजे (कोंडवाडी) यांचा मनोरंजनात्मक सामना शनिवार दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री ठीक ८.०० वाजता रंगणार आहे.
  • रसिक प्रेक्षकांनी या कार्यक्रमाचा सहकुटुंब सहपरिवार आस्वाद घ्यावा. कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ८८ ५००७६००३ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आ वाहन आयोजकांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles