आमदार महानाट्य करंडक नाट्यस्पर्धेत, दशरथ राणे लिखीत ‘उसन्या बायकोची – वरात लग्नाची’ या नाटकाला प्रथम पारितोषिक. 

  • प्रतिनिधी : अलिबाग : प्रमोद तरळ :- आमदार महेद्र शे ठ दळवी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक सांस्कृ तिक क्षेत्रातील नावाजलेली संस्था, कलारंग सांस्कृ तिक सामा जिक संस्था,अलिबाग, या संस्थेने,राज्य स्तरीय नाट्यस्पर्धेचे आयोजन केले होते.
  • या नाट्यस्पर्धेत हनुमान नाट्य मंडळ, मु.पो.भोणंग, अलि बाग, या संस्थेने सादर केलेल्या दशरथ राणे लिखित ‘उस न्या बायकोची, वरात लग्नाची’ या विनोदी नाटकाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले.
  • त्यातील कलावंतानी वैयक्तिक पारितोषिकेही मिळवली आहेत पारितोषिक वितरणाच्या संभारंभाला नाट्यक्षेत्रा तील कलावंतासह मालिका क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
  • आमदार महेंद्र शेठ दळवी,अभिनेते भाऊ कदम, मालवणी अभिनेते दिगंबर नाईक, अनिल गवस, भरत सावले,या मा न्यवरानी पारितोषिक विजेत्याचे अभिनंदन करताना नवो दित कलावंताना मोलाचे मार्गदर्शन केले.
  • महाराष्ट्रातल्या प्रत्येक आमदारांनी आपापल्या मतदार सं घातील तरुण पिढीला प्रोत्साहित करणारे उपक्रम राबवा यला हवेत, अशी अनेकानी अपेक्षा व्यक्त केल्या.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles