
आनंद सांडू यांच्या “क्षण… सोनेरी, रुपेरी आणि काटेरी पुस्तकास पुरस्कार जाहीर.
- प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- चेंबूर स्थित वास्तव्या स असलेले प्रसिद्ध साहित्यिक व दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रति ष्ठानचे अध्यक्ष आनंद इंदिरा श्रीधर सांडू यांना त्यांच्या क्ष ण… सोनेरी रुपेरी आणि काटेरी या पुस्तकास नाट्यश्री साहित्य कला मंच गडचिरोली (रजि.) यांच्या वतीने राज्य स्तरीय महामृत्युंजय वाड्मय पुरस्कार २०२५ हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

- सदर पुरस्कार वितरण सोहळा दि ७ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सभागृ ह, बस स्टॉप जवळ, शिवाजी काॅलेजच्या समोर, धानोरा रोड, गडचिरोली येथे संपन्न होणार आहे.

- पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असून मा न्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्या चे नाटयश्री साहित्य कला मंचच्या वतीने मा.चुडाराम बल्हारपुरे यांनी श्री सांडू यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











