कुणबी युवा मुंबई यांच्या वतीने दि. २२ ऑक्टो रोजी साहित्य संघ मंदिरात ‘युवा मेळावा’ व ‘बळी पहाट’ कार्यक्रम.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- दिवाळीच्या उत्सवी वातावरणात जशी “दिवाळी पहाट”असते तशीच आपल्या मातीच्या सुगंधातून, श्रमाच्या तेजातून आणि संस्कृतीच्या आत्म्यातून उगवणारी “बळी पहाट” ही आहे नव्या सामा जिक जागृतीची, आत्मभानाची आणि स्वाभिमानाची पहाट…!
  • ही पहाट आहे त्या शेतकरी, कष्टकरी, श्रमिक वर्गाची, ज्यां च्या घामावर हे जग उभं आहे.
  • कुणबी युवा मुंबई आयोजित कुणबी कलामंच प्रस्तुत शेत करी कष्टकरी वर्गाची “बळी पहाट” शोध इतिहासाच, सत्य संस्कृतीचा एक प्रबोधनात्मक नाट्यकृती “निर्णय तुमच्या हाती चला – जगण्याची दिशा बदलूया!”
  • दि २२ ऑक्टोबर २०२५ बुधवार रोजी सकाळी ६.३० वा. साहित्य संघ मंदिर, चर्नी रोड, गिरगाव, मुंबई येथे दिवाळी पहाट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
  • सदर कार्यक्रमाला कुणबी बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुणबी युवा मुंबई कुणबी कलामंच प्रचार प्रसार विभागाने केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles