तारळ धुमाळवाडीतील कालिकाई राखणदेव क्रिडा मंडळ आयोजित क्रिकेट स्पर्धेत दत्तवाडी संघ ठरला विजेता तर डोंगर संघ उपविजेता.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- कालिकाई राखण देव क्रीडा मंडळ तारळ धुमाळवाडी येथे निलेश धुमाळ यां च्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या विशेष सहकार्याने पेटांबा मैदान येथे आयोजित १२ व १३ मे २०२५ रोजी स्वर्गीय शारदाताई स्मृती चषक भव्यदिव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
  • या स्पर्धेत २४ संघांनी सहभाग घेतला होता, स्पर्धेचा मान करी बनण्या करिता चूरशीची लढत चालली होती.
  • परंतु या स्पर्धेचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला तो दत्त वाडी संघ आणि द्वितीय क्रमांकावर डोंगर या संघाला स माधान मानावे लागले.
  • यावेळी विजेत्या आणि उपविजेत्या संघांचे अभिनंदन कर त शुभेच्छा देण्यात आले. तसेच या स्पर्धेत दत्तवाडी संघा चा मयूर जोगले मालिकावीर ठरला त्याला सायकल देऊन सन्मानित करण्यात आले.
  • स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाज दत्तवाडी संघाचा मयूर जोगले याला आकर्षक चषक आणि कुलर आणि उत्कृष्ट फलंदा ज निलेश मिशाळ यास आकर्षक चषक आणि कुलर देऊ न गौरविण्यात आले.
  • विजेता आणि उपविजेता संघाना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच कालिकाई राखणदेव क्री डा मंडळ धुमाळवाडी नवनवीन उपक्रम राबवत असतात.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles