आत्मा मालिक कार्यशाळेत पत्रकारांसाठी आत्मा मालिक संस्थेची मोफत हेल्थ कार्ड योजना : आत्मा मालिकले प्रमुख परमानंद महाराज.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या कार्यशाळेत महाराष्ट्रा तील पत्रकार बांधवांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्या त आली आहे.
  • आत्मा मालिक संस्थेच्या वतीने या कार्यशाळेत सहभागी झालेल्या प्रत्येक पत्रकाराला मोफत हेल्थ कार्ड प्रदान करण्यात येणार आहे.
  • या हेल्थ कार्ड अंतर्गत पत्रकारांना मोफत रक्त तपासणी, सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांवर सवलत, हॉस्पिटलचा संपूर्ण खर्च मोफत.
  • तसेच इतर अनेक वैद्यकीय सोयी-सुविधा विनामूल्य उपल ब्ध करून देण्याची योजना आहे, अशी माहिती आत्मा मालिक संस्थेचे प्रमुख यांनी दिली.
  • या कार्यशाळेत महाराष्ट्रातील विविध भागांतून आलेल्या पत्रकारांनी सहभाग घेतला होता. पत्रकारांच्या आरोग्या च्या काळजीसाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी ही योज ना सुरू करण्यात आल्याचे संस्थेने स्पष्ट केले.
  • आत्मा मालिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय आहे आणि आता पत्रकारांसारख्या समा जातील महत्त्वपूर्ण घटकासाठी ही विशेष योजना आण ण्यात आली आहे.
  • या हेल्थ कार्ड योजनेचा लाभ घेऊन पत्रकारांना आर्थिक अडचणीमुळे आरोग्य सेवांपासून वंचित राहावे लागणार नाही, याची खबरदारी घेण्यात येणार आहे.
  • यामुळे पत्रकारांना त्यांच्या कामात अधिक उत्साहाने आ णि निर्धास्तपणे योगदान देता येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
  • या योजनेच्या अंमलबजावणीबाबत लवकरच अधिक मा हिती जाहीर करण्यात येणार असून, पत्रकार बांधवांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आत्मा मालिक संस्थे च्या प्रमुखांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles