सिना नदीच्या पुराचा डोणगावला बसला फटका.

  • प्रतिनिधी : भारत साळुंके :- सलग 3-4 दिवसापासून सिना नदी पात्रात वाढलेल्या पाण्यामुळे सर्वत्र पूर स्थिती निर्माण झाली होती.
  • त्यात उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव गावाला पुरा च्या पाण्याच्या खुप मोठा फटका सहन करावा लागला.
  • नदीच्या पुराचे पाणी डोणगाव ओढ्यामधून रिव्हर्स येऊन पुराच्या पाण्याने पूर्ण डोणगाव ला वेढा घातला.
  • कवठे गावाकडे जाणाऱ्या विजापूर बायपास च्या सर्व्हिस रोड वरती पाणी आले, नंदुर रस्त्यावर आलेल्या पाण्यामुळे तांड्यात पाणी शिरले, गावातील कवठे रोड, तेलगाव रोड बाजूच्या घरात पाणी शिरले.
  • पाणी एकदम एवढे आले की नागरिकांना आपले सामान हालविण्यासाठी वेळ मिळाला नाही त्यामुळे घरगुती सामा नाचे खुप प्रमाणात नुकसान झाले.
  • गावातील नागरिकांची शेती ओढ्यापलिकडे आली येथेच त्यांची जनावरे आहेत पुराच्या पाण्यामुळे काही नागरिकां ची जनावरे वाहून गेली.
  • गावातील 100 – 150 कुटुंबाच्या घरात पाणी शिरले व त्यामुळे सर्व कुटुंब उघड्यावर आली. गावात 3 दिवस लाईट नव्हती त्यामुळे पूर्ण जनजीवन विस्कळित झाले होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles