एडवोकेट गणेश खरसाडे एडवोकेट संतोष सूर्यवंशी यांचा आलेश्वर येथील. ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार.

  • प्रतिनिधी : फारूक मुलानी :-13 ऑगस्ट रोजी धाराशि व भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यकारिणी जाहीर झा ल्यामुळे परंडा तालुक्यातील एडवोकेट गणेश खरसडे यां ची जिल्हा सरचिटणीस पदी निवड व ॲडव्होकेट संतोष सूर्यवंशी यांची जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
  • या अनुषंगाने आलेशवर येथील येथील माजी सरपंच फा रूक मुलानी तथा परंडा तालुका चिटणीस भाजपा तसेच दीपक ठोसर माजी सरपंच तात्यासाहेब पाटील ग्रामपंचा यत सदस्य लक्ष्मण धनवे ग्रामपंचायत सदस्य यांनी परंडा येथे भारतीय जनता पार्टी कार्यालय येथे जाऊन.यांचा सत्कार करण्यात आला.
  • यावेळी भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालय परंडा येथे माजी आमदार तथा महाराष्ट्र प्रदेश चिटणीस श्री सुजित सिंह ठाकुर उपस्थित होते.
  • यावेळेस सुजितसिंह ठाकूर यांनी डोंजा जिल्हा परिषद सर्कल या गटाला झुकते माप दिले त्यामुळे मुलानी. यांनी आमदार ठाकूर साहेब यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles