रत्नागिरी जिल्हा अजिंक्य पद तायक्वांदो स्पर्धेत ओणीची सुकन्या परी संजय जडयार हिने पटकावले रौप्य पदक.

  • प्रतिनिधी : चिपळूण : प्रमोद तरळ :-येथे पार पडलेल्या २५ व्या जिल्हा अजिंक्य पद तायक्वांदो स्पर्धेत ओणीची सुकन्या आणि लांजा तालुका तायक्वांदो फिटनेस अकॅड मीचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या कुमारी परी संजय जडयार हिने रौप्य पदक पटकावले आहे.
  • कु.परी ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका सचि व श्री.संजय विष्णू जडयार (गोरुळेवाडी) ओणी यांची ती कन्या आहे.
  • तिच्या या यशात तिचे गुरू तेजस्विनी आचरेकर मॅडम (रा ष्ट्रीय पंच, प्रशिक्षक,), तेजस पावसकर सर, गौरव खेडेकर सर, शीतल आचरेकर मॅडम,आई पायल जडयार इत्यादी चे मार्गदर्शन लाभले.
  • कु परी ही अत्यंत हुशार व गुणी खेळाडू असून तीने मिळ वलेल्या या पदकामुळे तिच्यावर रत्नागिरी जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles