
एम.पी.एस.सी (MPSC) परिक्षेत यश मिळवल्या बद्दल हितेश फळसमकर याचा सत्कार.
- प्रतिनीधी : मुंबई : प्रमोद तरळ :-महाराष्ट्र लोकसेवा आ योगाच्या परीक्षेत उज्वल यश संपादन केल्याबद्दल मालाड स्थित स्थायिक असलेले राजापूर तालुक्यातील तुळसवडे गावचे सुपुत्र कु.हितेश फळसमकर याचा अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ शाखा मालाड, कांदिवली तर्फे नुकताच सन्मान करण्यात आला.
- अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा संघ मालाड कांदिवली शा खेचे खजिनदार श्री सदाशिव फळसमकर यांचे चि. हीतेश फळसमकर हे सुपुत्र आहेत.

- यास नुक त्याचा सत्कार अखिल महाराष्ट्र कुणबी सेवा सं घाचे कार्याध्यक्ष मालाड कांदिवली शाखेचे मार्गदर्शक श्री बळीराम कामतेकर साहेब,मालाड कांदिवली शाखेचे अ ध्यक्ष श्री प्रदिप कडुु साहेब,कार्याध्यक्ष श्री शिवराम कुळये साहेब,ज्येष्ठ समाजसेवक श्री रमेश नाचणेकर साहेब,जाध व साहेब व समाज बांधवभगिनी मोठ्या प्रमाणात उपस्थि त होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






