टिटवाळा येथील कोकण रहिवाशी मंडळाचा स्नेहमेळावा थाटामाटात संपन्न.

  • प्रतिनिधी : टिटवाळा : प्रमोद तरळ :-कोकण रहिवाशी मंडळ टिटवाळा (रजि.) मंडळाचा स्नेहमेळावा कार्यक्रम रविवार दि. १ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ३ ते ७ वा. श्री स्वामी समर्थ महाराज मठ, डि जि वन येथे थाटामाटात पार पडला.
  • या कार्यक्रमाची धुरा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री यशवं त सदाशिव परब बुवा, उपाध्यक्ष श्री.शंकर पेंडुरकर, कार्या ध्यक्ष श्री प्रवीण टोले, सचिव श्री निलेश राणे, खजिनदार श्री गुणाजी नंदकुमार गावडे, सहखजिनदार श्री योगेश टो ले, कमिटी सदस्य श्री.नामदेव पिचुर्ले, श्री.प्रकाश चौगुले, सौ.सीमा पिंपुटकर, सल्लागार श्री संतोष राणे यांनी सांभाळली.
  • श्री गणेशाचे पूजन करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून श्री स्वामी समर्थ महाराजाचे कृपाशीर्वादाने दिपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
  • मंडळाचे जेष्ठ सभासद श्री दिलिप चिपकर काका, श्री भि वाजी धुरे काका,श्री.नितीन कदम काका,श्री.दळवी काका यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
  • मंडळाचे सभासद श्री मनोहरजी टेमकर यांनी सुत्रसंचलन जबाबदारी स्वीकारून कार्यक्रमाची रंगत वाढली श्री राज न गावडे यांनी आपल्या भारदस्त आवाजाने श्री.मनोहर टेंमकर यांना सुत्रसंचलना मध्ये साथ दिली.
  • होळी सणासाठी गावी जाण्याची लगबग सुरू असताना हि मेळाव्याला चांगली उपस्थिती होती.
  • मंडळाच्या वतीने उपस्थित जेष्ठ नागरिकांना पदाधिकारी व सभासदांच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
  • तसेच उपस्थित पहिली वर्ग ते बारावी पर्यं तच्या विद्यार्थ्यां ना मंडळाच्या वतीने वह्या व पेन भेट देऊन पुढील शैक्षणि क प्रवासा साठी शुभेच्छा देण्यात आल्या.
  • स्नेहमेळाव्याला विशेष अतिथी म्हणून कल्याण डोंबिवली महानगर पालिकेचे टिटवाळ्यातील नवनिर्वाचित नगरसेव क सन्मा श्री.बंदेशजी जाधव तसेच प्रमुख अतिथी कुणबी समाज मंडळ टिटवाळाचे अध्यक्ष श्री.मोहन कणेरी सर, कल्याण सावंतवाडी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री सु नील उतेकर सर, ज्ञान साधना कोचिंग क्लासेस सर्वेसर्वा श्री विशाल पातेरे सर, शिवसेना महिला संघटक टिटवाळा च्या सौ श्रेया जाधव ताई यांनी उपस्थित राहून कार्यक्रमा ची शोभा वाढवली.
  • तसेच उपस्थित जनसमुदायास मार्गदर्शन करुन कोकण रहिवाशी मंडळाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मंडळाच्या आमंत्रणाला मान देऊन उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करुन आभार मानले.
  • उपस्थित महिलांना मंडळातील महिला पदाधिकारी व स भासदांनी हळदीकुंकू चा मान देऊन सन्मानित करण्यात आले.
  • स्नेहमेळावा कार्यक्रमाला देणगी स्वरूपात तसेच वस्तू स्व रूपात मदत केलेल्या सर्वांचे कोकण रहिवाशी मंडळ टिट वाळाच्या वतीने आभार मानून कार्यक्रमाची सांगता कर ण्यात आली.
  • कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी श्री.संतोष भोस ले, श्री.गोपीचंद घाटीये, श्री.रंजीत पुसाळकर, श्री.सुरेश वारंग, श्री.संदेश सावंत, श्री अमित पांचाळ.
  • सौ.शितल पेंडुरकर, सौ.करुणा परब ,सौ.पूर्वा टोले, सौ.प्रि यांका चौगुले, सौ.रूपा पुसाळकर, सौ.समिक्षा गवस, सौ. सुप्रिया पवार, सौ.सुष्मिता तावडे, सौ.वर्षा मेस्त्री, सौ.सई वारंग, सौ.दिपाली नाईक, सौ.प्रिया बने या सर्व सभासदां नी विशेष मेहनत घेतली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles