प्रशासनाचा ढिसाळ कारभार: जन्म दाखल्यासाठी अर्ज केला, घ्यावा लगला मृत्यूचा दाखला! परंड्यातील धक्कादायक प्रकार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- स्थानिक प्रशासकी य कारभारातील संथपणामुळे आणि ढिसाळपणामुळे ना गरिकांना किती भयानक मानसिक व आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागते, याचा एक अत्यंत क्लेशदायक आणि धक्कादायक प्रकार परंड्यात समोर आला आहे.
  • परंडा येथील मकसूद तूटके यांनी जन्म दाखल्यासाठी प्र शासनाकडे रीतसर अर्ज केला होता. परंतु, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे त्यांना हयातीत जन्म दाखला मिळालाच नाही.
  • दुर्दैवाने हा दाखला मिळण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आ णि त्यांच्या कुटुंबाला जन्म दाखल्याऐवजी थेट मृत्यूचा दा खला घेण्याची दुर्दैवी वेळ आली.
  • या प्रकारामुळे परंडा तालुक्यात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
  • पुरावे असूनही कागदपत्रांचा खेळमौजे परंडा येथील रहि वासी अर्जदार म. मकसूद मंजूर तुटके यांनी परंडा तहसी ल कार्यालयाकडे जन्म दाखल्यासाठी रीतसर अर्ज केला होता.
  • त्यांच्याकडे जन्माचे अधिकृत आणि जुने पुरावेही उपलब्ध होते. मात्र, असे असतानाही तहसील कार्यालयाकडून का गदपत्रांचा खेळ खंडोबा करत कमालीचा विलंब लावण्या त आला.
  • एका जन्म दाखल्यासाठी नागरिकांना शासकीय कार्याल याचे उंबरठे झिजवावे लागत असल्याचे चित्र असून, प्रशा सनाच्या याच संथ कारभाराचा बळी सौ.मकसूद तुटके ठ रल्या आहेत.
  • त्यांच्या निधनानंतर आता प्रशासकीय सुस्तपणावर सर्व सामान्य जनतेतून कडाडून टीका होत आहे.
  • नागरिकांची प्रशासनाकडे प्रमुख मागणी: तातडीने आदेश द्यावेत: ज्या नागरिकांकडे जन्माचे वैध पुरावे उपलब्ध आहेत.
  • (१) स्वतः शाळा पुरावे / निर्गम उतारा/ टीसी कुटूबातिल जन्म दाखला / महसूल पुरावे / जागेच आठ / निकल / तलाटी अहवाल/ पोलिस स्टेशन अहवाल, स्थानिक पंच नामा, पुलिस पाटिल पंचनामा, आंगनवाड़ी रिपोर्ट, येवड़े पूरा आस्ताना आना देखील जन्म नोंद देण्यास विलम का…? मा तहसील दार यांनी नगरपरिषद आणि ग्रामपंचा यत प्रशासनाने जन्म नोंदवहीत तात्काळ नोंद करून जन्म दाखले द्यावेत.
  • नियम शिथिल नको, पण गती द्या: ज्यांच्याकडे पुरावे ना हीत त्यांच्या तपासणीला विलंब झाला तरी चालेल, मात्र पुरावे असणाऱ्यांना विनाकारण ताटकळत ठेवू नये.
  • वरिष्ठांनी दखल घ्यावी: परंडा तहसीलदार आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तात्काळ लक्ष घालून कनिष्ठ प्रशासनाला गती देण्याचे आदेश द्यावेत.
  • सौ.मकसूद तुटके यांच्या बाबतीत घडलेल्या या दुर्दैवी प्र कारानंतर आता तरी परंडा प्रशासन जागे होणार का….? आणि हेलपाटे मारणाऱ्या नागरिकांना तात्काळ न्याय मिळणार का? याकडे संपूर्ण परंडा तालुक्याचे लक्ष लागले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles