
अकलूज आगारातील वाहक विजय लंगोटे व साथीदारांवर कारवाईची मागणी; एस.टी. प्रशासनाकडून गंभीर दखल आगार व्यवस्थापक कारवाई करणार की पाठीशी घालणार.
- प्रतिनिधी : सोलापूर : भारत साळुंखे :- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) अकलूज आगा रातील वाहक विजय लंगोटे व त्यांच्या साथीदारांवर परिप त्रकाचे उल्लंघन, बेकायदेशीर कामे, आर्थिक फसवणूक आणि पदाचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
- या प्रकरणी दोषींवर ‘भारतीय न्याय संहिता, २०२३’ च्या विविध कलमांनुसार कडक कारवाई करून त्यांना तत्का ळ निलंबित करावे, तसेच आर्थिक नुकसानीची वसुली करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.

- माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्री.योगेश नाना सुळे यांनी या संदर्भात ४ सप्टेंबर २०२६ रोजी ई-मेलद्वारे सोलापूर विभाग नियंत्रक कार्याल याकडे अधिकृत तक्रार दाखल केली होती.
- प्रशासनाकडून कारवाईचे आश्वासन
- या तक्रारीची सोलापूर विभागीय कार्यालयाने तत्काळ गंभीर दखल घेतली आहे. ५ सप्टेंबर २०२६ रोजी विभा गीय नियंत्रकांनी दिलेल्या पत्रानुसार:
- आगार व्यवस्थापकांना सूचना: अकलूज आगार व्यव स्थापकांना या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
- भविष्यातील दक्षता: भविष्यात अशा प्रकारच्या बेकायदे शीर बाबी किंवा गैरप्रकार घडू नयेत, यासाठी विशेष काळ जी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
- प्रशासनाकडून दिलगिरी: तक्रारदाराला झालेल्या मान सिक व शारीरिक त्रासाबद्दल राज्य परिवहन महामंडळाने (रा.प. महामंडळ) अधिकृतपणे दिलगिरी व्यक्त केली आहे.
- या प्रकरणी पुढे काय चौकशी होते आणि दोषींवर काय दं डात्मक कारवाई केली जाते, की पाठीशी घातले जाते या कडे आता संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






