
झिंगाणुरात पाणी प्रश्न पेटणार ,परिसरातील 10 ग्रामस्थांची कोरेत यांच्याशी पाण्याचा गंभीर समस्या बाबत सखोल चर्चा.
- प्रतिनीधी : स्वरूप गावडे :-सिरोंचा तालुक्यातील झिंगा णुर परिसरात गेल्या कित्येक दशकापासून पिण्याचा पाण्याची गंभीर समस्या उद्भवलेली आहे.
- याची माहिती शासनाला प्रशासनाला आजी माजी लोकप्र तिनिधीना माहीत असून सुध्दा कमालीचा दुर्लक्ष केल्या जात असल्याने याचा तोडगा अजून निघाला नाही.
- त्यामुळे पाण्याचा या गंभीर प्रश्नावर आपण पुढाकार घेऊ न कायमचा तोडगा काढावे अशी विनंती झिंगणुर सह परि सरातील 10 गावातील लोकांनी अहेरी विधानसभा प्रमुख शिवसेना संदीप कोरेत यांच्याकडे केली.

- सिरोंचा तालुक्यातील झिंगनूर माल. झिंगानूर चेक नं. 1, झिंगानूर चेक नं.2,कोर्लामाल, कोर्ला चेक, किष्टय्यापल्ली, रमेशगुडम, झिंगानूरः वडदेली, येडसिली, मंगीगुडम, या परिसरात मागील अनेक दशका पासून पाणी टंचाई सम स्याची तीव्रता दिवसेंदिवस आणखी तीव्र टंचाई होत चाल ली आहे.
- हा परिसर डोंगर डऱ्यांनी व्यापला असल्यामुळे भूजल पा तळी खोलवर गेल्याने 700 ते 800 फूट खोलवरही खोदु नही बोअरवेल ला पाणी लागत नाही.
- त्यांवर पर्यायी आणि स्थायी उपाय म्हणून येथून 08,किलो मीटर अंतरावर बारामहिने वाहणारी इंद्रावती नदीवरून जलसिंचन योजना राबविण्यात यावी व त्यासाठी आपण पुढाकार घ्यावा.
- कारण सातत्याने पाठपुरावा करून ही शासन प्रशासन व आजी माजी लोकप्रतिनिधी या गंभीर समस्या कडे लक्ष देत नाही अशी मागणी उपस्थित 10 ते 11, पिण्याच्या पा णी व हजारो हेक्टर जमिनी पीक निगणार या अकरा गा वातील बारामाही पाणी मिळण्याची चर्चा गावकऱ्यांनी शि वसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्याकडे केली.
- त्यावर संदीप कोरेत यांनी लोकांना आश्वस्त केले की पा ण्याचा गंभीर समस्या कायमची सुटत नाही तो पर्यंत शास न आणि प्रशासन यांना पाठ पुरावा करणार वेळ पडल्या स मोठे जण आंदोलन उभारून सरकारला या गंभीर विष यावर लक्ष देण्यास भाग पडणार.
- सोबतच या परिसरातील टॉवर ,नेटवर्क, रस्ते वीज या मूल भूत सुविधा कडे पण जातीने लक्ष घालुन त्या दुरुस्त कर ण्याचा प्रयत्न करणार.
- तेव्हा परिसरातील 10 गावातील प्रतिष्ठित नागरिक व भुमजा सिरीयाजी मडावी, समाजसेवक रामचंद्र कुमरी, कोर्ला माजी सरपंच, मनोहर चेडे, दासू मडावी, पेन्टा कुडमेथे, पोचम मडावी, इरपा सिडाम, चिंतामण मडावी, किष्टय्यापल्ली. रामचंद्र दुर्गम. महिला व पुरुष शेकडो संख्येने नागरिक उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






