श्री.फत्तेचंद जैन विद्यालयांमध्ये पिंपरी चिंचवड स्काऊट गाईड पथक नोंदणी व स्काऊटर गाईडर उजळणी वर्ग उत्साहात संपन्न.

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :-पुणे भारत स्काऊटस् आ णि गाईडस् जिल्हा कार्यालय, व जिल्हा परिषद प्राथमिक, माध्यमिक शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी चिंचवड परिसरातील शाळे करिता या शैक्षणिक वर्षातील सोळावा एक दिवसीय युनिट नोंदणी व स्काऊटर- गाईडर उजळणी वर्ग दि. 04/08/2025 रोजी श्री फतेचंद जैन विद्यालय व जुनिअर कॉलेज चिंचवडगाव येथे संपन्न झाला.
  • जैन विद्या प्रसारक मंडळाचे ऑनररी जनरल सेक्रेटरी त था पुणे जिल्हा भारत स्काऊट गाईड सहाय्यक जिल्हा आयुक्त मा.श्री.अँड.राजेंद्र कुमारजी शंकरलालजी मुथा व सहाय्यक सेक्रेटरी प्रा.श्री.अनिल कुमार जी मोतीलालजी कांकरिया यांच्या मार्गदर्शनाखाली स्काऊट गाईड चळव ळीचे जनक लॉर्ड बेडन पॉवेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून सामूहिक स्काऊट गाईड प्रार्थनेने उजळणी वर्गाची सुरुवात करण्यात आली.
  • यावेळेस पुणे जिल्हा भारत स्काऊट गाईड सहाय्यक जि ल्हा आयुक्त श्री.राजेन्द्र कुमारजी शंकर लालजी मुथा उर्फ भाऊ यांच्या हस्ते या स्काऊट उजळणी वर्गाचे उद्घाटन करण्यात आलं.
  • यावेळी प्रमुख अतिथी/मार्गदर्शक म्हणून प्रशालेच्या प्रा चार्या सौ. सुनीता नवले,जिल्हा संघटक स्काऊट श्री.दिगं बर करंडे, जिल्हा आयुक्त स्काऊट (प्रौढ संसाधन ) श्री रा फेल जॉन स्वामी, जिल्हा संघटक गाईड श्रीमती उषा हिव राळे, जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड श्रीमती शमा शिकल गार, प्रशिक्षण समुपदेशक श्री.मिलिंद संधान, सहाय्यक जिल्हा आयुक्त स्काऊट श्री.विजयकुमार जौरी ,श्रीमती अ नघा दिवेकर, स्काऊट समन्वयक सौ.अनघा दिवेकर, उप मुख्याध्यापिका सौ.मनीषा जैन व पर्यवेक्षक श्री.राजेंद्र पि तळीया, पर्यवेक्षक श्री. संजीव वाखारे, पर्यवेक्षिका श्रीमती कलशेट्टी मॅडम इत्यादी उपस्थित होते.
  • मान्यवरांनी उपस्थित स्काऊटर व गाईडर यांना प्रवेश ते तृ तीय सोपान अभ्यासक्रम, राज्य पुरस्कार बाबत, प्रशिक्षण शिबीर, समुदाय विकास प्रकल्प इत्यादी बाबींवर सखोल मार्गदर्शन केले.
  • सदर उजळणी वर्ग यशस्वी आयोजन करण्यात स्काऊटर श्री सुतार डि.के.लेडी स्काऊटर सौ.ताकभाते, सौ.ताम्हाणे, सौ.राऊत जे.के. व स्काऊट विद्यार्थी, स्काऊट कार्यालयी न कर्मचारी विनोद उमाप यांनी अथक परिश्रम घेतले.
  • सूत्रसंचलन स्काऊटर श्री.डी.के. सुतार यांनी तर प्रास्तावि क जिल्हा संघटक श्री.दिगंबर करंडे यांनी केले.
  • शेवटी प्राचार्या सौ.सुनीता नवले यांनी आभार प्रदर्शन केले. शेवटी राष्ट्रगीताने उजळणी वर्गाची सांगता करण्यात आली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles