दि. ४ ऑक्टो रोजी शिवव्याख्याते नितीन बानगुडे पाटील यांचे दादरच्या शिवाजी नाट्यमंदिरात जाहीर व्याख्यान.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- संगमरत्न फाउंडेशन आणि आम्ही कोकणकर यांच्या संयुक्त विद्यमाने कोकण व्हिजन २०२५ अंतर्गत शनिवार दि. ४ ऑक्टोबर २०२५ रोजी सायं ७ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिर दादर येथे शिवव्याख्याते, प्रबोधनकार श्री नितीन बा नगुडे पाटील सर यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
  • सदर कार्यक्रम हा सर्वांसाठी विनामूल्य असून अधिक मा हितीसाठी अल्पेश सोलकर – ८६५२७८४५४७, कृष्णा येद्रे – ९७७३१४२८१९, मनाली करण – ८९७५००९१९२,अजि त बाईत – ९५९४५७५७२८, आनंद सनगरे:- ८६५२१४१५ ६१, पूजा साळवी – ९८१९४१८०११ आदी भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा उभ्या महाराष्ट्राला आपल्या चिंतन विचारां चं आणि पेटत्या शब्दांनी गारुड करणारे शिवव्याख्याते व प्रबोधनकार श्री.नितीन बानगुडे पाटील यांच्या व्याख्याना ला सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles