
डॉ.तानाजिराव सावंत यांचा मदतिचा हात पुडे.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा मतदारसंघा तील महा भयंकर नैसर्गिक आपत्तीचे संकटातून उद्भवले ली महापूर परस्थीतीने शेतकरी व शेतमजुरांचा संसार को लमडला, जगण्याची भ्रांत झाली.
- मतदारसंघाचे मा.आमदार डॉ.प्रा.तानाजीराव सावंतसर मा, आरोग्य मंत्री तात्काळ मदतीला धावून आले, व अत्या वश्यक सर्व मदत प्रशासनाशी समन्वय साधून मायेचा आधार दिला.
- तशाच दिपावली सारखा महत्त्वाचा सण आला, व शेतक री, शेतमजूर, दिन दलित, गरीब जनतेच्या प्रेमापोटी दिपा वलीचा फराळ तयार करून परंडा भूम वाशी तालुक्याती ल जनतेला वाटप करण्याचे काम तात्काळ सुरू केले.

- त्याचाच एक भाग म्हणून परंडा, येथील मदारी समाजाती ल व शेतमजूर गरीब लोकांना पण श्री.धनंजय दादा सावं त, श्री.रामचंद्र घोगरे सर, श्री श.दत्ता आण्णा साळुंखे नग राध्यक्ष श्री जाकीरभाई सौदागर, श्री.राहुल डोके,यांचे संक ल्पनेतून श्री.संजय कुमार बनसोडे, श्री.विजय कुमार दादा बनसोडे यांचे हस्ते वाटप करण्यात आले, परंडा मतदार संघास लाभलेले दानशूर आदरणीय डॉ.प्रा.तानाजीराव सावंतसर, यांचे कार्यकर्तत्वाचीच ही देण.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











