
दिवाळीच्या मुहूर्तावर परंडा येथील गायकवाड सर्जिकल & मॅटर्निटी हॅास्पीटल येथे अद्यावत वैद्यकीय क्षेत्रातील साहित्यांचा लोकार्पण सोहळा.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :-दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर परंडा येथील गायकवाड सर्जिकल & मॅटर्निटी हॅास्पीटल येथे दुर्बीणीद्वारे(Laproscopic)मशिन,Work Station अत्याधुनिक व्हेंटिलेटर सहीत भुल देण्याची मशीन, हाडांच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारे C-Arm मशीन, प्रयोगशाळेत Mindry रक्त तपासणी मशीन, गरोदर स्त्री यांसाठी बाळाचे हृदय तपासणीसाठी N.S.T. मशीन आ णि अत्याधुनिक Konica Minolta चे X-Ray आदी अद्यावत वैद्यकीय क्षेत्रातील साहित्यांचा लोकार्पण सोह ळा बार्शी येथील प्रख्यात न्यूरोसर्जन डॅा.अमित पडवळ यांच्या हस्ते व भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

- परंड्याचे सुपूत्र धाराशिव व सोलापूर जिल्ह्यातील प्रख्यात भुलतज्ञ डॅा.सत्यनारायण गायकवाड यांनी त्यांचे सुपूत्र ज नरल सर्जन व कॅन्सरतज्ञ डॅा.ओंकार गायकवाड व स्नुषा स्त्रीरोगतज्ञ डॅा.सौ.अमिता गायकवाड यांनी वैद्यकीय क्षेत्रा तील उच्चशिक्षण घेऊनही मोठ्या शहराऐवजी परंड्या सा रख्या ठिकाणी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून या भागातील रूग्णसेवेकरिता परंडा येथेच सेवा देण्याचे ठरविले.
- याबद्दल त्यांचे भाजपा नेते माजी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी आभार व्यक्त करून त्यांना धन्यवाद दिले.
- अशा अद्ययावत अनेक सुविधा परंड्यात प्रथमच उपलब्ध होणार असून रूग्णांना यापुढे मोठ्या शहरात जावे लाग णार नाही.
- त्यामुळे रूग्णांवर तातडीने उपचार होऊन मोठा दिलासा आणि वेळेची व पैशांची मोठी बचत होणार आहे, असे मा जी आ.सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











