
धाराशिव शिवसेना वैधकिय मदत कक्ष जिल्हा प्रमुख उमेश सोनवणे यांचा पाठपुरावा , महात्मा फुले निधीतून माधव तिडके यांना 225000 रू मदत केली.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- शिवसेना वैधकीय मदत कक्ष जिल्हा प्रमुख यांच्या प्रयत्नातून माधव तिडके रा परंडा ता.परंडा या रुग्णास 225000 रू ची वैधकीय आर्थिक मदत दि.20/10/2025 रोजी निधी मंजूर तिड के हे अंधारे हॉस्पिटल बार्शो या रुग्णालयात ॲनजीओ प्लीटी शस्त्रक्रिया च्या उपचारांसाठी दाखल करण्यात आ ले ही माहिती जिल्हा प्रमुख उमेश सोनवणे यांना दिली.

- शिवसेना कक्ष प्रमुख मंगेश जी चिवटे सर यांना संपर्क सा धून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले.
- महत्मा फुले जनआरोग्य योजनेतून रुग्णासाठी शस्त्रक्रिया साठी आर्थिक मदत 225000 रू मिळवून दिली.
- याबदल रुग्णाचे नातेवाईक यांनी शिवसेना वैधकिय मदत कक्ष व डॉ.श्रीकांत शिंदे फाऊंडेशन महाराष्ट्र राज्यचे उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ‘खासदार श्रीकांत शिंदे साहेब’ वैधकिय सहायता प्रमुख मंगेश जी चिवटे सर.’ क क्ष प्रमुख मा.रामहरी राऊत सर : राज्य संपर्क प्रमुख गण पती कांबळे तथा सचिन मांजरे शिवसेना वैधकिय मदत कक्ष जिल्हाप्रमुख उमेश सोनवणे सर्व टीमचे आभार म्हाणले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











