संकल्प सामाजिक संस्था, मुंबईला राज्यस्तरीय आदर्श संघटना पुरस्कार.

  • प्रतिनिधी : मुंबई : प्रमोद तरळ :- दिशा महाराष्ट्राची यु ट्युब वेब पोर्टल यांच्या वतीने संकल्प सामाजिक संस्था, मुंबईला राज्यस्तरीय आदर्श संघटना पुरस्कार प्रदान कर ण्यात आला.
  • या पुरस्कार सोहळ्यास संस्थेचे पदाधिकारी श्री.चेतन शिं गरे,श्री.सुदर्शन जाधव,श्री.महेंद्र शिगवण आणि श्री.भास्क र आग्रे उपस्थित होते.
  • संस्थेला मिळालेल्या सन्मानानंतर सचिव श्री. चेतन शिंगरे म्हणाले हा पुरस्कार संकल्पच्या प्रत्येक सदस्य आणि प्रत्येक देणगीदाराचा आहे.
  • त्यांच्या मेहनतीमुळेच संस्था गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्याचे काम अखंडपणे करत आहे.
  • संकल्प सामाजिक संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमांचा गौरव म्हणून हा पुरस्कार महत्वाचा मानला जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles