
राजापूर रेल्वे स्टेशन पंचक्रोशी मित्र मंडळातर्फे भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा.
- प्रतिनिधी : प्रमोद तरळ :-श्री.छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून दि. १३,१४ व १५ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९ वाजता राजापूर रेल्वे स्टेशन पंच क्रोशी मित्र मंडळाच्या वतीने भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्प र्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
- सदर स्पर्धा ही गाव मर्यादित असून प्रथम क्रमांक विजेत्या ला रु २०,२०२/- चषक,द्वितीय – रु १०,१०१/-चषक,तृती य रु २,००२/- चषक , चतुर्थ आकर्षक चषक याशिवाय सामनावीर,मालिकावीर, शिस्तबध्द संघ, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज व उत्कृष्ट क्षेत्ररक्षक यांनाही सन्मानित करण्यात येणार आहे.

- ही स्पर्धा राजापूर रेल्वे स्टेशन ता राजापूर येथे होणार अ सून स्पर्धेतील सहभाग व अधिक माहितीसाठी महेश तांबे – 9960246005, शशि चौकेकर – 7030815023, पां ड्या पोटले – 7498823797, रियाज नाईक – 922492 3577, सुरेंद्र तांबे – 8080369175, सुप्रेश वारंग – 83 69538418,सिद्धेश शिंदे -9271969084 या भ्रमणध्व नीवर संपर्क साधावा असे आवाहन राजापूर रेल्वे स्टेशन पंचक्रोशी मित्र मंडळाने केले आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











