आवाटी येथील धार्मिक कार्यक्रमात माजी आमदार जयवंतराव जगताप यांची उपस्थिती; वलीबाबांचे घेतले दर्शन.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूख शेख :- करमाळा तालुक्या तील आवाटी येथील हजरत संत सुफी चांद पाशा वली बा बा दर्गा येथे पानिपतचे हजरत बुअलीशाह कलंदर यांच्या स्मरणार्थ दरवर्षीप्रमाणे कलंदर हा धार्मिक कार्यक्रम नुक ताच मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
  • या कार्यक्रमाला करमाळा तालुक्याचे माजी आमदार तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती जयवंतराव जगता प यांनी सदिच्छा भेट देऊन दर्शन घेतले.
  • यावेळी जयवंतराव जगताप यांनी वली बाबांच्या दर्ग्यात गिलाफे चादर अर्पण करून दर्शन घेतले व वली बाबांचे आशीर्वाद घेतले.
  • या प्रसंगी त्यांच्यासोबत आवाटी परिसरातील जगताप ग टाचे असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
  • कार्यक्रमादरम्यान दर्गा ट्रस्टच्या वतीने वली बाबांचे खादी म गुलाम नबी कादरी यांनी माजी आमदार जगताप यांचे मनापासून स्वागत केले.
  • आवाटी येथील हा वार्षिक धार्मिक सोहळा भाविकांच्या मोठ्या उपस्थितीत पार पडला असून, या भेटीमुळे कार्य कर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles