राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे शैक्षणिक कृतीसत्र जैतापूर हायस्कूल येथे संपन्न.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- दि.8/4/2026 रो जी न्यू‌ इंग्लिश स्कूल, जैतापूर येथे राजापूर तालुका माध्य मिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे शैक्ष णिक कृतीसत्र व आजी माजी मुख्याध्यापक मेळावा उ त्साहात संपन्न झाला.
  • या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून जैतापूर एज्युके शन सोसायटी मुंबई या संस्थेचे कार्यकारिणी संचालक श्री सुरेश मुरारी पोवार तसेच रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे माजी अध्यक्ष मान.विजय पाटील सर उपस्थित होते.
  • यावेळी रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मा न.विजय पाटील सर, रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघा चे जिल्हा कार्यकारिणी सदस्य मान.अरुण कु-हाडे सर, रा जापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मान.संजय मां डवकर सर,राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष भारत कांबळे सर यांचे हस्ते…..
  • १)मा. जगदिश भालशंकर सर माजी मुख्याध्यापक राजा पूर हायस्कूल.
  • २) मा.अभय मुणगेकर सर.माजी मुख्याध्यापक.प्रिंदावण हायस्कूल.
  • ३)मान.प्रकाश साखळकर सर.माजी मुख्याध्यापक वडव ली हायस्कूल.
  • ४)मा.तानाजी देसाई माजी मुख्याध्यापक पाचल हायस्कूल.
  • ५) मा.संभाजीराव केळुसकर सर माजी मुख्याध्यापक सौंदळ हायस्कूल
  • ६)मा.प्रकाश गुरव.माजी मुख्याध्यापक कुंभवडे हायस्कूल तसेच
  • १)मा.अशोक इंगळे सर मुख्याध्यापक.शिवणे खुर्द हायस्कूल.
  • २)मा.नारायण कोले सर.मुख्याध्यापक कुंभवडे हायस्कूल.
  • ३)मा.सौ.राजश्री नारे मॅडम.मुख्याध्यापिका जैतापूर हाय स्कूल आदी सेवानिवृत्त व आजी मुख्याध्यापकांचा सत्कार करण्यात आला.
  • जैतापूर हायस्कूलच्या संस्थेचे कार्यकारिणी सदस्य मा.सुरे श पोवार यांनी संस्थेच्या वतीने माजी जिल्हाध्यक्ष मा.वि जय पाटील सर.
  • रत्नागिरी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे प्रतिनिधी मा.अरू ण कुऱ्हाडे सर तसेच राजापूर तालुका मुख्याध्यापक संघा चे अध्यक्ष भारत कांबळे व सचिव श्री.संजय मांडवकर स र यांचा जैतापूर एज्युकेशन सोसायटी या संस्थेच्या वतीने शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार केला.
  • मा.विजय पाटील सर यांनी संच मान्यता, फुलराणी कक्ष, स्कॉप माहिती भरणे या विषयांवर मार्गदर्शन करताना संघटनेचे महत्त्व विशद केले.
  • मुख्याध्यापकांनी शालेय कामकाज करताना खुले आम केले पाहिजे.
  • तसेत ते काम मी चांगलेच करणार हा आत्मविश्वास स्वतः ला असला पाहिजे शासकीय परीपत्रकातील आपल्या शा लेय प्रशासनाला आवश्यक असलेल्या गोष्टी शोधून नेमके पणाने अर्थबोध समजून घेऊन कामकाज करावे.
  • आपला मित्र असणाऱ्या मुख्याध्यापकांशी शालेय प्रशास नासंदर्भात चर्चा करून एखादी समस्या तात्काळ सोडव ता येते.
  • तसेच विविध प्रशासकीय गोष्टी कशा हाताळाव्यात याचे मार्गदर्शन केले.
  • मा.प्रकाश साखळकर सर,मा.जगदिश भालशंकर सर यां नी माजी मुख्याध्यापक सत्कार प्रसंगी आभार पर मनोगत व्यक्त केले.
  • श्री.नंदकुमार महाले सर.मुख्याध्यापक.देवाचे गोठणे हाय स्कूल श्री.रविंद्र जाधव सर.मुख्याध्यापक नाटे हायस्कूल यांनी विशेष सहकार्य केले.
  • राजापूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव श्री.संजय मांडवकर सर यांनी संच मान्यता 2025- 26 संदर्भात रा जापूर तालुका मुख्याध्यापक संघा चे प्रयत्न,जिल्हा मुख्या ध्यापक संघासोबत झालेल्या बैठकीचे इतिवृत्त सांगितले.
  • तसेच संच मान्यतेचा 15 मार्चचा शासन निर्णय हा धोरणा त्मक निर्णय असल्याने तो रद्द होणार नाही, तसेच याचा परिणाम कोकणातील फक्त 16 ते 18 टक्के कर्मचाऱ्यांव र होणार असल्याने सदरची बाब मा.मुख्यमंत्री, मा.शिक्षण मं‌त्री, मा.पालकमंत्री यांच्या निदर्शनास आणून कोकणाती ल या शाळांना खास बाब म्हणून किंवा विशेष बाब म्हणून सूट मिळावी अशा आशयाचा ठराव मंजूर करून घेतला.
  • शेवटी कृतीसत्र यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य के ल्याबद्दल, तसेच माजी मुख्याध्यापक यांनी आपला बहुमो ल वेळ देऊन या कृतीसत्राला उपस्थिती लावली.
  • जैतापूर एज्युकेशन संस्था तसेच जैतापूर हायस्कूलच्या मु ख्याध्यापिका सौ राजश्री नारे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी यांनी केलेल्या सहकार्यामुळे आजचे राजापूर तालुका मु ख्याध्यापक संघाचे कृतीसत्र यशस्वी झाले. त्याबद्ल सर्वां चे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles