कर्तव्यदक्ष अधिकारी श्री संजय तारामती हरिभाऊ भोसले यांची विभागीय वाहतूक अधिकारी सोलापूर पदी निवड.

  • प्रतिनीधी : सोलापूर : भारत साळुंके :- राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाच्या वाहतूक अधिकारी अटपदी कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेले सं जय तारामती हरिभाऊ भोसले यांची निवड करण्यात आ ली आहे.
  • त्यांच्या नियुक्तीमुळे एसटी महामंडळातील अधिकारी व कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण आहे.
  • भोसले यांनी यापूर्वी कोल्हापूर विभागातील मलकापूर आ गार तसेच सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा आगार आणि बार्शी आगार येथे आगार व्यवस्थापक म्हणून यशस्वीपणे कर्तव्य पार पाडले आहे.
  • आगार व्यवस्थापक म्हणून काम करताना त्यांनी प्रवासी भिमुख प्रशासनावर भर दिला. ग्रामीण भागाशी एसटीची नाळ अधिक घट्ट करण्यात त्यांचे मोलाचे योगदान आहे.
  • ग्रामीण भागातील प्रवाशांच्या अडीअडचणी प्रत्यक्ष जाणू न घेऊन ‘गाव तिथे एसटी’ हा उपक्रम प्रभावीपणे राबवला.
  • अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांपर्यंत एसटी सेवा पोहोचवून त्यांनी प्रवाशांची अखंड सेवा केली आहे. त्यांच्या या कार्य शैलीमुळे ग्रामीण जनतेमध्ये ते लोकप्रिय ठरले आहेत.
  • वाहतूक अधिकारी पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर भोसले म्हणाले, “प्रवाशांना सुरक्षित, वेळेवर आणि सन्मा नाची सेवा देणे हे माझे प्राधान्य राहील. ग्रामीण व शहरी भागातील दळणवळण अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”
  • त्यांच्या या निवडीमुळे सोलापूर विभागाच्या वाहतूक व्यव स्थेला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles