
गरीब परिस्थितीत फार्मसी मध्ये प्रथम पटकावला बद्दल सतकार करण्यांत आले.
- प्रतिनिधी : फारुख शेख :- साखरवाडी येथील अत्यंत ग रीब कुटुंबातील, मुमताज अन्सार शेख यांचा जिल्हा परिष द प्राथमिक शाळा साखरवाडी येथे सत्कार संपन्न झाला.
- कुटुंबाची हालाखीची परिस्थिती असताना जिद्द व चिका टीच्या बळावर फार्मसी च्या प्रथम वर्षातच अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी येथील महाविद्यालयात मध्ये मध्ये प्रथम वर्षात प्रथम क्रमांक पटकावून सकरवाडी गावाचे नाव हे उज्वल केले.

- अनेकांच्या मनात असलेला प्रश्न की भित्रा स्वभावात सु द्धा एक हुशार व्यक्तिमत्व लपलेला असतो हे सिद्ध करून दाखवलं हलाखीची परिस्थिती असताना आई व भावाच्या जिद्दी होती काहीही झाले.
- तरी बहिणीचे शिक्षण पूर्ण करायचे हे स्वप्न मनात बाळगून त्यांनी आपल्या संसारात काटकसर करून बहिणींना शि कण्यासाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टी येथील फार्म सी महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळवून दिला आणि बहिणीनेही आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिद्द व चिकाटीने अभ्यास करून प्रथम वर्षातच प्रथम क्रमांक पटकावून शाळेचे तसेच गावाचे व सर्वांचे मान उंचावले हे त्यानिमित्ताने गावकऱ्यांनीही एक छोटासा सत्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा साखरवाडी येथे आयोजित केला.
- या सत्कार करण्याचा उद्दिष्ट एवढाच होता की गरीब कुटुं बातही उत्कृष्ट हुशार विद्यार्थी जन्मतात परंतुआई-वडिलां ची परिस्थिती पाहता खचतात न खचता सर्वांनी आपल्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोकळे वातावरण निर्माण करू न द्यावे.
- हा सत्काराचा मेन उद्दिष्ट होता त्यामुळे ग्रामस्थांच्याही म नात अनेक शंका असलेले विद्यार्थी पुढे कसे शिकतील हे ही दूर करण्याचं काम अनेक वक्त त्यांनी तेथे केले आणि अतिशय आनंदही वातावरणात सत्कार मूर्तीचे सत्कार करण्यात आले व पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.
- या सत्कारासाठी पंचायत समिती सदस्य गणेश भिलारे त सेच सामाजिक कार्यकर्ते तय्यब शेख सोसायटीचे वाय चे अरमन सिद्धेश्वर नाना चव्हाण पोलीस पाटील लक्ष्मण पाटील तसेच ग्रामस्थ महिलावर्ग हेही उपस्थित होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






