महात्मा गांधी विद्यालयात श्री.प्रवीण शेरे सरांचा पर्यवेक्षक पदी निवड झाल्याबद्दल सत्कार.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा स्थानीय महा त्मा गांधी विद्यालयातील हिंदी विषयाचे तज्ञ शिक्षक श्री.प्र वीण शेरे सर यांची प्रशालेच्या ‘पर्यवेक्षक’ (Supervisor) पदी निवड करण्यात आली आहे.
  • या बहुमानाबद्दल विद्यालयाच्या वतीने त्यांचा भव्य सत्का र समारंभ आयोजित करण्यात आला होता.
  • दिनांक १३ जुलै २०२६ रोजी प्रशालेमध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमात, विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बाळासाहे ब काशीद सर यांच्या हस्ते श्री.शेरे सरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
  • श्री.प्रवीण शेरे सरांनी आजवर हिंदी विषयाचे अध्यापन करताना अनेक विद्यार्थी घडवले असून, त्यांच्या याच उ त्कृष्ट कार्याची दखल घेऊन संस्थेने व प्रशासनाने त्यांच्या वर पर्यवेक्षक पदाची नवीन जबाबदारी सोपवली आहे.
  • याप्रसंगी मुख्याध्यापक श्री.बाळासाहेब काशीद सर यांनी श्री. शेरे सरांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला व भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
  • या आनंदाच्या प्रसंगी विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
  • सर्वांनी श्री. शेरे सरांचे अभिनंदन करून त्यांना नवीन पदा साठी शुभेच्छा दिल्या. या निवडीबद्दल सर्व स्तरांतून शेरे सरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles