महाराष्ट्र रिक्षा पंचायत मध्ये नवनिर्वाचित पदाधिकारी यांना डॉ.बाबा कांबळे यांच्या हस्ते ओळख पत्र व नियुक्ती पत्र वाटप.

  • प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-महाराष्ट्र रिक्षा पंचायत रिक्षा, ब्रिगेड, विद्यार्थी वाहतूक ह्या सर्व पदाधिकाऱ्यांना कष्टक ऱ्यांचे राष्ट्रीय नेते माननीय श्री.डॉ.बाबा कांबळेसाहेब यां च्या शुभहस्ते संघटनेचे आयकार्ड देण्यात आले. रिक्षा चा लक बंधूंनो, एकजूट दाखवण्याची वेळ आली आहे..!
  • ​ओला, उबर सारख्या मनमानी करणाऱ्या भांडवलदार कं पन्यांच्या विरोधात, योग्य भाडे निश्चितीसाठी, बेकायदे शीर टू-व्हीलर टॅक्सीच्या विरोधात आणि आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आता आरपारची लढाई लढण्याची वेळ आली आहे….!
  • ​आंदोलनाची महत्त्वाची दिशा आणि भूमिका ठरवण्यासा ठी एका विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत सर्वांनी उपस्थित राहून आपली ताकद दाखवूया.
  • बैठक दिनांक : १ ऑगस्ट २०२६
  • वेळ : दुपारी २:०० वाजता
  • ठिकाण : अल्पाइन हॉटेल हॉल महाराष्ट्र रिक्षा पंचायत कार्यालय समोर पिंपरी पुणे १८ या बैठकीत नवीन पदाधि कारी यांना, नियुक्तीपत्र देण्यात येणार आहे याची नोंद घ्यावी.
  • ​आपल्या हक्कासाठी, आपल्या भविष्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे…!
  • आयोजक : महाराष्ट्र रिक्षा पंचायत आणि रिक्षा ब्रिगेड (सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते)
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles