
नाशिक खड्डेमुक्त कधी होणार…! निष्पाप ८ जणांच्या बळीनंतर जितेंद्र भावे यांच्या नेतृत्वात निर्भय महाराष्ट्र पार्टी रस्त्यावर.
- प्रतिनिधी : राजाराम खांगळ :- नाशिक महानगरपालि का म्हणजे ‘ग्रीन सिटी, स्वच्छ सिटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक शहराला सध्या खड्ड्यांचे ग्रहण लागले असून मनपा प्रशासनाच्या बेजबाबदार आणि सुस्त कार भारामुळे तब्बल आठ निष्पाप नागरिकांना अपघातात आपले प्राण गमवावे लागले आहेत.
- या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आणि झोपलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी “निर्भय महाराष्ट्र पार्टीचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र भावे” यांच्या नेतृत्वाखाली कार्य कर्ते अहोरात्र रस्त्यावर उतरून आंदोलन व जनजागृती करत आहेत.

- तसेच या दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या आय.ए.एस (IAS) अधिकाऱ्यांवर तात्काळ बडतर्फीची कारवाई करू न नाशिक शहर लवकरात लवकर खड्डेमुक्त करावे, अशी तीव्र मागणी आता नाशिक शहर व जनतेकडून केली जात आहे.

- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






