
DSR संस्थेकडून साक्षी सुनिल उतेकर “BEST BEAUTICIAN AWARD” ने सन्मानित.
- प्रतिनीधी : दिवा : प्रमोद तरळ :-साक्षी ड्रीम फॅमिली स लून,दिवाच्या सर्वेसर्वा असलेल्या सौ.साक्षी सुनिल उतेकर यांना “BEST BEAUTICIAN AWARD” प्राप्त झाला आहे.
- खेड तालुक्यातील कुरवल जावली येथील रहिवाशी अस लेल्या सौ.साक्षी उतेकर या गेली २ वर्षे दिवा शहरात व्यव साय करत आहेत.

- दिवा शहरात साक्षी ड्रीम फॅमिली सलून या नावाने २ शा खा आहेत, तसेच त्यांच्या कामगारांकडून उत्तम सेवा मिळ त असून ग्राहकांची त्यांनी मने जिंकली आहेत.
- त्यांना अवॉर्ड प्राप्त झाल्यानंतर अनेक स्तरातुन त्यांचे कौ तुक होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






