
इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल आलापल्ली येथे भगवान बिरसा मुंडा यांची १५० वी जयंती साजरी.
- प्रतिनिधी : स्वरूप गावडे :- इन्स्पायर मॉडर्न इंग्लिश मी डियम स्कूल,आलापल्ली येथे जनजातीय गौरव दिवस आ दिवासी नेता जननायडू स्वातंत्र्य सेनानी भगवान बीरसा मुंडा यांची 150वी जयंती साजरी करण्यात आली.

- कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेचे मुख्याध्यापक श्री.स्वरूप गा वडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणून श्री पेंदाम अधीक्षक आदि वासी मुलांचे वस्तीगृह, आलापल्ली तसेच विद्यार्थी व कर्म चारी उपस्थित होते.
- कार्यक्रमाचे संचालन प्राची गर्गम यांनी केले तर सारिका ताकलवार कार्यक्रमाला सहकार्य केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











