
आमदार डॉ.प्रतापसिंह पाटील यांची संजय कुमार बनसोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट.
- प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- मराठवाडा पदवीध र मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार डॉ.प्रतापसिंह भै य्यासाहेब पाटील यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बन सोडे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.

- यावेळी दोन्ही नेत्यांनी एकमेकांचा सन्मानपूर्वक सत्कार करत सामाजिक आणि राजकीय स्नेहबंध अधिक दृढ केले.

- मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजय मिळवून आमदार झाल्याबद्दल संजय कुमार बनसोडे यां च्या हस्ते आमदार डॉ.प्रतापसिंह पाटील यांचा शाल, श्री फळ व पुष्पगुच्छ देऊन हृदयस्पर्शी सत्कार करण्यात आला.

- तसेच, आमदार डॉ. प्रतापसिंह पाटील यांनीही संजय कुमार बनसोडे यांचा सन्मान केला.

- या सदिच्छा भेटीदरम्यान आपुलकी, स्नेह आणि परस्पर आदराचे अत्यंत खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळाले.

- या प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विजय कुमार दादा बनसोडे, आरपीआय सोशल मीडिया आयटी सेलचे धाराशिव जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, अण्णा वाघचौरे, साहिल साळवे, सुहास टोंगे, संतोष भांडवलकर सर, बालाजी गोरे यांच्यासह बनसोडे परिवारातील सर्व सदस्य उपस्थित होते. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रा तील या स्नेहपूर्ण भेटीची परिसरात चांगलीच चर्चा होत आहे.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/






