परंडा तालुक्यातील एकही दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू देणार नाही:- तानाजी घोडके दिव्यांग संघटना अध्यक्ष.

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- परंडा तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांगत्वाचे ऑनलाईन प्रमाणपत्र मि ळावे त्याचबरोबर तालुक्यातील दिव्यांग प्रमाणपत्र पासून वंचित राहू नये या उद्देशाने दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या निवेदनानुसार परंडा येथे दिनांक २ मे २०२५ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर पार पडले.
  • यामध्ये 21 दिव्यांगाची तपासण्या करण्यात आल्या आहे त. यासाठी जिल्हा शैल्य चिकित्सक अधिकारी धाराशिव उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय परांडा यांच्या वतीने हा कॅम्प यशस्वी पार पाडण्यात आला.
  • या शिबिरामध्ये अस्तिव्यंग दिव्यांग, मतिमंद दिव्यांग, अंध अशा एकूण २१ दिव्यांग नागरिकांची तपासणी करण्यात आली.
  • या तपासण्या करण्यासाठी धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर डॉ.ज्योती कल्याणी डॉ सुहास शिंदे डॉ कृष्णा स्वामी यांनी कामकाज पाहिले हा कॅम्प यशस्वी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूहाचे जिल्हाप्रमुख तानाजी घोडके उत्तम शिंदे, शहर प्रमुख गोरख देशमाने उपरुग्णालय एक्स रे विभाग बापू खताळ , भराटे आदीसह कर्मचारी यांनी सहकार्य केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles