
वाटूळ येथील शिव प्रतिष्ठानच्या वतीने भव्य पालखी नृत्य स्पर्धा.
- प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- तालुक्यातील मौ जे वाटूळ येथील शिव प्रतिष्ठान या संघटनेच्या वतीने महा राष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून गुरुवार दि. १ मे २०२५ रोजी सायं ८ ते ११ या वेळेत स्वामी गगनगिरी महाराज मठाच्या बाजूला, तिवरे ओझर रोडवर (वाटूळ) येथे भव्य पालखी नृत्य स्पर्धे आयोजन करण्यात आले.
- स्पर्धेतील प्रथम पारितोषिक रु १०,०००/- द्वितीय पारि तोषिक रु ७०००/- तृतीय विजेत्या स्पर्धकाला रु ३०००/- पारितोषिक ठेवण्यात आले आहे.
- तर उत्कृष्ट ढोल वादक, झांज वादक,ताशा वादक आणि उत्कृष्ट निशाना नृत्य या प्रकारांना वैयक्तिक बक्षिसे ठेव ण्यात आली आहेत.
- तरी स्पर्धेतील सहभाग आणि अधिक माहितीसाठी संतोष चव्हाण (बंदू) – ८७७९७१४९६७, ९००४९६१३३२, संतोष भुर्के – ९२२६२६१२१८ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/