धामापूर विद्यालयात मासिक पाळी व्यवस्थापण व्याख्यान संपन्न.

  • प्रतिनीधी : संगमेश्वर : प्रमोद तरळ :- पांडुरंग गोविंद महाडिक माध्यमिक विदयालय धामापूर येथे दि.१६ ऑ क्टोबर २०२६ रोजी मासिक पाळी व्यवस्थापन बाबत व्याख्यान संपन्न झाले.
  • यावेळी श्री सचिन पवार सर यांनी मार्गदर्शन केले मासिक पाळीच्या वेळी मुलींनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे तसेच त्यांना त्यावेळी आधार देणे गरजेचे आहे.
  • याबाबत सांगितले यावेळी शाळा समिती चेअरमन श्री सं भाजी शेठ महाडिक, शाळा समिती सदस्य शांताराम भाय जे, मुख्याध्यापक श्री चंदनशिवे बी एच, पवार सर, कोदारे सर बिजम सर उपस्थित होते आभार बिजम सर यांनी मानले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ...


Related Articles