मॉडर्नच्या हायस्कूल दिव्यांग युनिट निकाल 100%

  • प्रतिनिधी : शिवाजी अंबिके :- यमुनानगर निगडी येथी ल मॉडर्न हायस्कुलच्या कर्णबधिर दिव्यांग युनिटमधील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल 100 टक्के लागला.
  • माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा ऑनलाईन निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये मॉडर्नच्या दिव्यांग विद्या र्थ्यांनी यशाची परंपरा कायम राखली आहे.
  • यामध्ये दहावीतील रोहित प्रमोद मकवान याने सामान्य वि द्यार्थ्यांमध्ये 82.80 गुण प्राप्त करून वर्गात प्रथम क्रमांक पटकावला.
  • तर दिव्यांग युनिट विद्यार्थिनी पुनम प्रवीण खंडारे 75% गुण मिळून पास झाली. तर कीर्ती बालाजी चलवा ही 70.40 टक्के गुणांनी उत्तीर्ण झाली.
  • या दिव्यांग विद्यार्थ्यांना दिव्यांग युनिटच्या शिक्षिका कुसुम पाडळे यांनी मार्गदर्शन केले.
  • या यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक मुख्याध्यापिका शारदा सा बळे,संस्थेचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.गजानन एकबोटे,कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्योत्स्ना एकबो टे, उपकार्यवाह प्रा.डॉ.निवेदिता एकबोटे, शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे,सदस्य राजीव कुटे,पर्यवेक्षक विजय पाचारणे यांनी केले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles