भाजपच्या रमाकांत नर यांची अशीही सामाजिक बांधिलकी,करून दिली आजीबाईंच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया.

  • प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- समाजसेवेकरिता पद, प्रतिष्ठा, पैसा या पलीकडे असते ते सर्वसामान्यांच्या हाके ला धावून जाणे, पडत्या काळात गरजवंतासोबत उभे राहणे.
  • ७९ वर्षांच्या एका आजीबाईंनी डोळ्याच्या शस्त्रक्रिये करि ता जोगेश्वरीतील भाजपा जनसंपर्क कार्यालय गाठले होते.
  • भाजपच्या रमाकांत नर यांनी या आजीबाईंचे आठवड्या भरात शस्त्रक्रिया करून देण्याचा शब्द पाळत पुढाकार घेऊन एका डोळ्याचे ऑपरेशन करून दिले.
  • दक्षा घोसाळकर, राजेंद्र शिंत्रे, पद्मजा सुतार, प्रतिभा ताम्ह णकर, मिनाक्षी तानवडे यांचे यावेळी विशेष सहकार्य लाभले.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles