श्री.वीरेंद्र मिश्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांनि छत्रपती संभाजी नगर येथे धाराशीव जिल्हाचा घेतला आढावा 

  • प्रतिनिधी : परंडा : फारूक शेख :- श्री.वीरेंद्र मिश्र विशे ष पोलीस महानिरीक्षक छत्रपती संभाजी नगर परिषेत्र यां नी धाराशिव पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट देऊन जिल्ह्यातील कायदा व्यवस्था आणि पॉलिसी कामकाजा बाबत आढावा घेतला.
  • तसेच आज रोजी मान्यवरांच्या हस्ते पोलीस दलातील पो लीस अधिकारी तथा पोलीस अंमलदार यांच्याकरिता उ भारण्यात आलेल्या इमारती मधील सदनिकांचे वाटप करण्यात आले.
  • उत्कृष्ट कामगिरी बद्दल आढावा मीटिंग च्या वेळी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहा य्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि इतर पोलीस अंमलदार यांचे प्रशस्ती पत्रक देऊन अभिनं दन करण्यात आले.
  • तसेच परंडा पोलीस स्टेशन येथे कार्यरत पोलीस अंमलदा र राहुल खताळ यांनी सी.ई.आय.आर या पोर्टलचा वापर करून हरवलेले मोबाईल हस्तगत करण्यामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बाबत त्यांची ही प्रशंसा करण्यात आली.
  • त्यांनी हस्तगत केलेले मोबाईल मूळ मालकांना माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक साहेब यांच्या हस्ते हस्तांतर ण करण्यात आली.
  • तसेच आगामी सण उत्सवा दरम्यान पोलीस विभागा कडू न करावयाच्या कर्तव्याबाबत यावेळी मार्गदर्शन केले.
  • सदर मिटींगला माननीय पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोकर अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती शपथ आमना आ णि धाराशिव पोलीस घटकातील सर्व उपविभागीय पोली स अधिकारी आणि सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिका री उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles