
भाजपाच्या रमाकांत नर यांच्या प्रयत्नाने आनंद नगर- दत्तटेकडी कडिल पादचारी मार्गावरील तुटलेला लोखंडी आधार स्तंभ दुरुस्त.
- प्रतिनिधी : उदय वाघवणकर :- आनंद नगर/दत्तटेकडी जवळील पादचारी मार्गावरुन बहुसंख्य नागरिकांची सात त्याने ये-जा असते.

- त्या ठिकाणचा लोखंडी आधार स्तंभ तुटल्याने ज्येष्ठ नाग रिकांसह बहुसंख्य नागरिकांना पाय वाटेच्या पायर्यांवरुन चालताना त्रास सहन करावा लागत होता.
- या बाबतची तक्रार भाजपा मजासवाडी जनसंपर्क कार्या लयात येताच रमाकांत नर यांनी याची दखल घेत काम क रुन दिले.
- सोबत राजेंद्र शिंत्रे, करन शर्मा, सदानंद मांजरेकर उपस्थि त होते.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











