सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय महामार्ग वर क्रुझर गाडीचे टायर फुठून अपघात, तुळजापूर तालुक्यातील आणदूर गावाजवळ घडला अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तीन महिलांचा समावेश.

  • प्रतिनिधी : फारूख शेख :- सोलापूर हैद्राबाद राष्ट्रीय म हामार्ग वर क्रुझर गाडीचे टायर फुठून अपघात, तुळजापूर तालुक्यातील आणदूर गावाजवळ घडला अपघात; पाच जणांचा जागीच मृत्यू तीन महिलांचा समावेश.
  • सात ते आठ जण गंभीर जखमी जखमींना सोलापूर येथे उपचारासाठी हलवले.
  • अपघातातील सर्व प्रवासी दक्षिण धूळे सोलापूर येथील असल्याचे प्राथमिक माहिती. सोलापूर कडून नळदुर्ग येथे देवदर्शनासाठी जात होती गाडी क्रुझर चे टायर फुटल्याने क्रुझर झाली पलटी पलटी झालेल्या क्रुझर ची ट्रॅक्टरला धडक.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles