
स्कुलबस चालकांनी विद्यार्थी वाहतुक सुरक्षित करावी : विजय महाजन (मोटार वाहन निरीक्षक)
- प्रतिनिधी : नामदेव मेहेर :-शालेय विद्यार्थी वाहतुक कर णाऱ्या वाहन चालकांनी सुरक्षित आणि नियमांचे पालन करुनच वाहन चालवावे.
- तसेच विद्यार्थी वाहतुक करणाऱ्या वाहनांची सर्व कागद पत्रे अद्ययावत ठेऊन,वाहनांची नियमित तपासणी करावी असे मत मोटार वाहन निरीक्षक विजय महाजन यांनी व्यक्त केले.

- मॉडर्न हायस्कुल निगडी येथील मराठी आणि इंग्रजी माध्य माच्या शालेय परिवहन समितीच्या सहविचार सभेत ते बोलत होते.
- या प्राचार्या शारदा साबळे,इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापि का गौरी सावंत,प्राथमिकचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे, इंग्रजी माध्यम प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका तृप्ती वं जारे,पर्यवेक्षक विजय पाचारणे,शिवाजी अंबिके,दिलीप गुंड,नरेश कांबळे उपस्थित होते.

- या सभेत शालेय बसचालकांना पोलीस निरीक्षक विजय महाजन यांनी विद्यार्थी वाहतुकीच्या सर्व नियमांची माहि ती दिली.

- यामध्ये विद्यार्थी बसण्याचे उतरण्याचे ठिकाण, बस चाल काचा बॅच,चारित्र्य पडताळणी प्रमाणपत्र,बसमध्ये साईड बार,अग्निविरोधक यंत्रणा,प्रथमोपचार पेटी,दप्तरासाठी जागा,महिला मदतणीस,इमर्जन्सी एक्सिट, आदि विविध बाबींची आवश्यकता सांगितली.

- उपक्रमाचे कौतुक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबो टे, कार्यवाह प्रा.शामकांत देशमुख,सहकार्यवाह प्रा.डॉ.ज्यो त्स्ना एकबोटे,उपकार्यवाह डॉ.प्रा.निवेदिता एकबोटे,शाळा समिती अध्यक्ष प्रा.मानसिंग साळुंके,व्हिजिटर प्रमोद शिंदे, राजीव कुटे यांनी केले.
- सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/











