राजापूर तालुक्यातील माध्यमिक विद्यामंदिर ओझरचे दहावी २००२ बॅचचे गेट टुगेदर नेरुळ येथे उत्साहात पार पडला.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- माध्यमिक विद्यामं दिर ओझर दहावी बॅच २००२ चे गेट टुगेदर नेरुळ येथील वंडर गार्डन मध्ये २१ डिसेंबर २०२५ रोजी उत्साहात संपन्न झाले.
  • यावेळी १८ माजी विद्यार्थी उपस्थित होते. हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यासाठीvअनिल गुरव यांनी पुढाकार घेतला होता.
  • यावेळी नीलम गु रव, योगिता बेहेरे, विद्या रांबाडे, नेत्रा मोरे, संजय ताम्हणक र, फकीरमिया हसोलकर, संजय बागवे, विश्वनाथ राजाप कर, अनिल गुरव, आशिष सूद, गजानन तरळ, संतोष गुर व, रुपेश गुरव, संतोष मासये, संदीप साबळे, नरेश हातण कर,पांडुरंग कोकरे आणि प्रविण दैत आदी माजी विद्यार्थी उपस्थित होते २००२ बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

The specified carousel is trashed.


जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles