ओणी नगरीत “महाराष्ट्र सैनिक चषक – २०२५” भव्य अंडर‌आर्म नाईट क्रिकेट स्पर्धा.

  • प्रतिनिधी : राजापूर : प्रमोद तरळ :- जय हनुमान प्रसन्न ओणी व‌ ओणी विभागातील सर्व महाराष्ट्र सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार दि ३ व रविवार दि ४ मे २०२५ रोजी ओणी तांबळवाडी,दैतवाडी बोअरवेल जवळ “महा राष्ट्र सैनिक चषक – २०२५ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे यंदा स्पर्धेचे ३ पर्व आहे.
  • स्पर्धेतील प्रथम विजेत्या संघाला रोख ११,१११/- व आक र्षक चषक, द्वितीय क्रमांकाला रोख ८,८८८/- व आकर्षक चषक तसेच उत्कृष्ट फलंदाज, गोलंदाज व मालिकावीर यांना आकर्षक चषक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
  • स्पर्धेसाठी संघ नोंदणी दि.३० एप्रिल २०२५ पर्यंत कराय ची असून अधिक माहितीसाठी विराज लोळगे – ९३०७२ १४१३४, महेश मटकर – ९९८७९७७७९२, किरण मांडव कर – ७४९९४३६९४९, मन्या लोळगे – ७७५७०६४००२, परेश मटकर – ७५०७६७२१५७ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन जय हनुमान प्रसन्न ओणी व ओणी विभागातील सर्व महाराष्ट्र सैनिक यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
  • सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा https://globaltimesnews.in/

जवाब जरूर दे 

आप अपने सहर के वर्तमान बिधायक के कार्यों से कितना संतुष्ट है ?

View Results

Loading ... Loading ...


Related Articles